• Home
Tuesday, April 13, 2021
  • Login
Kathyakut
  • Home
  • ताजेतवाने
  • राजकीय
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • इतिहास
  • शेती
  • खेळ
  • फॅक्ट चेक
  • किस्से
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • ताजेतवाने
  • राजकीय
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • इतिहास
  • शेती
  • खेळ
  • फॅक्ट चेक
  • किस्से
  • इतर
No Result
View All Result
Kathyakut
No Result
View All Result

पुरेशी झोप घेण्याचे हे आहेत फायदे

OnkarJ by OnkarJ
November 3, 2020
in ताजेतवाने, आरोग्य
0
पुरेशी झोप घेण्याचे हे आहेत फायदे
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सकाळचा दिनक्रम, जॉब, घरची कामे, मुलांबरोबर खेळणे………… अश्या या सगळ्या कामातुन येणारा थकवा घालवण्याचा उपाय म्हणजे सगळ्याची आवडती झोप.

आता कोणाला झोप खुप लागते ही समस्या असते, तर कोणाला झोपच लागत नाही ही समस्या असते, आणि काहींना तर अंथरूणावर पडल्या पडल्या झोप लागते. पण आपण नक्की पुरेशी झोप घेतो का?

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ८ तास झोप पुरेशी असते. आणि त्याचे आपल्याला अनेक फायदे होतात. चला जाणून घेऊयात पुरेश्या झोपीचे फायदे.

१) ब्लड ग्लुकोज कमी होत नाही.

२) मुलांची आणि किशोरवयीनांची शारीरिक व मानसिक वाढ होते.

३)नवीन माहिती शिकणे आणि लक्षात ठेवणे सोपे जाते.

४) हार्मोन्स संतुलित राहतात आणि त्यामुळे पचनशक्ती सुधारून वजन नियंत्रणात राहते.

५) हृदय व रक्तवाहिनी निरोगी राहते.

६) रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

७) पुरेशी झोप न झाल्यामुळे वजन वाढते डिप्रेशन येतं, हृदयविकार व डायबेटीस होतो. शिवाय, झोप पूर्ण न झाल्यामुळे भयानक अपघातही होऊ शकतात. हे सर्व टाळण्यासाठी पुरेशी झोप घेणे खूप महत्त्वाचे आहे.

८) पुरेशी झोप घेतल्याने तुमची कार्यक्षमता वाढते.

काय मग आता घेणार ना पुरेशी झोप?  पुरेशी झोप घेत असाल तर ठीके पण जर घेत नसाल, तर आजपासुनच घ्या आणि स्वतःहा फरक अनुभवा.

Tags: आरोग्यकाथ्याकूटझोपेचे फायदेताजी माहितीमराठी माहिती
Previous Post

वाचा सविस्तर! वीरांगना झाशीच्या राणीचा काय आहे इतिहास

Next Post

बॉलीवूडच्या ‘या’ कलाकारांना होते नशेचे व्यसन; काहींचे करीअर बरबाद झाले तर काहींचा मृत्यू

तुम्हाला हे देखील आवडेल

‘करोडो रुपयांच्या संपत्तीचे मालक होते ‘हे’ क्रिकेटर, पण आता स्वतःचे पोट भरणेही झाले अवघड’
ताजेतवाने

‘करोडो रुपयांच्या संपत्तीचे मालक होते ‘हे’ क्रिकेटर, पण आता स्वतःचे पोट भरणेही झाले अवघड’

November 13, 2020
पंढरपूरच्या विठूरायाची मुर्ती तब्बल दहा ते पंधरा वर्षे पंढरपूरातून गायब होती; कारण..
ताजेतवाने

पंढरपूरच्या विठूरायाची मुर्ती तब्बल दहा ते पंधरा वर्षे पंढरपूरातून गायब होती; कारण..

November 12, 2020
सुशांत सिंग राजपूतसारखेच ‘या’ दक्षिणात्य अभिनेत्याने नैराश्यातून संपवले होते आयुष्य
ताजेतवाने

सुशांत सिंग राजपूतसारखेच ‘या’ दक्षिणात्य अभिनेत्याने नैराश्यातून संपवले होते आयुष्य

November 12, 2020
८५ वर्षांच्या मेंढपाळाने बकऱ्या सांभाळत खोदले तब्बल १४ तलाव; सोबतच लावली २ हजार झाडे
ताजेतवाने

८५ वर्षांच्या मेंढपाळाने बकऱ्या सांभाळत खोदले तब्बल १४ तलाव; सोबतच लावली २ हजार झाडे

November 12, 2020
अभिनेत्री नीना गुप्ता आणि क्रिकेटर व्हिवीयन रिचर्डस यांची लव्ह स्टोरी
ताजेतवाने

अभिनेत्री नीना गुप्ता आणि क्रिकेटर व्हिवीयन रिचर्डस यांची लव्ह स्टोरी

November 11, 2020
स्वराज्य वाचवण्यासाठी पोटच्या गोळ्यासह शत्रुच्या छावनीत तब्बल १९ वर्षे कैदेत राहीलेली राणी येसुबाई
ताजेतवाने

स्वराज्य वाचवण्यासाठी पोटच्या गोळ्यासह शत्रुच्या छावनीत तब्बल १९ वर्षे कैदेत राहीलेली राणी येसुबाई

November 10, 2020
Next Post
बॉलीवूडच्या ‘या’ कलाकारांना होते नशेचे व्यसन; काहींचे करीअर बरबाद झाले तर काहींचा मृत्यू

बॉलीवूडच्या 'या' कलाकारांना होते नशेचे व्यसन; काहींचे करीअर बरबाद झाले तर काहींचा मृत्यू

© 2020. Developed and Maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • Home
  • ताजेतवाने
  • राजकीय
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • इतिहास
  • शेती
  • खेळ
  • फॅक्ट चेक
  • किस्से
  • इतर

© 2020. Developed and Maintained by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In